¡Sorpréndeme!

कोव्हिडपेक्षा राजकारणाचा किडा वाईट | Actress Tejaswini Pandit | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0 Dailymotion

करोनाचा प्रसार कमी होण्यासाठी कडक निर्बंध लागु करण्यात आले आहेत... दिवसेंदिवस रुग्णसंख्या अधिकाधिक वाढत आहे... अशात लसींचा तुटवडा, औषधाची कमतरता, ऑक्सिजनचा तुटवडा अशा अनेक समस्यांनाही तोंड द्यावं लागत आहे.... मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने करोना संदर्भात एक पोस्ट केलीय...

#lokmatcnxfilmy #TejaswiniPandit #Covid19 #Coronavirus
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber